कनिष्ठ अभियंता पदांची भरती ~ औरंगाबाद महानगरपालिकेत

Junior Engineer (Civil)
Total: 11 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा.
वयाची अट:  01 फेब्रुवारी 2019 रोजी 43 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: औरंगाबाद.
थेट परीक्षा: 24 फेब्रुवारी 2019 (11:00 AM)
परीक्षेचे ठिकाण: देवगिरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, स्टेशन रोड, औरंगाबाद.
Fee: महिला/मागासवर्ग/माजी सैनिक/अंशकालीन: ₹300/- 
Fee भरणा लिंक: Click Here  
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
एमपीएससी प्लानेट लवकरच आपल्या सेवेत येत आहे, अधिक माहिती साठी साईट वर भेट दया.  

जाहिरात क्र.: मनपा/आस्था-1/2019/201

Post a Comment

0 Comments

Close Menu