Correct Answer is 3
ब्रेन टेस्ट चे उत्तर मराठी मध्ये स्पष्टीकरण सोभात ...
स्टेप पहिली - वर दिलेल्या प्र्श्ना मध्ये आपल्याला फूट बॉल दिसत आहे. आता आपण ची किमत 6 पकडत असाल तर आपण चूक करत आहे. आपल्याला बॉल वर दिलेले काळे निशाण याची किमत 1 तर प्रती बॉल काळे निशाण 6 आहे , त्यामुळे 1 बॉल = 6 किमत पकडली आहे.
6 + 6 + 6 = 18
स्टेप दोन - या मध्ये आपण घडी मध्ये दिलेल्या वेळे वर आपले लक्ष केंद्रीत करा. आपल्याला घडी मध्ये 3 वाजले आहे.
3 + 3 + 3 = 9
स्टेप तीन - इथे आपल्याला संपूर्ण पंखा नाही . फक्त पंख्याचे पाते - प्रती पाता 1 तर , 4 पाते = 4 आशी किमत पकडली आहे.
4 x 4 - 4 = 12
स्टेप चार - म्हणजेच आता शेवटचा टपा. येथे आपल्याला लक्षपूर्वक संपूर्ण गणिता कडे पाहणे आहे.
घडी मध्ये 2 वाजले आहे = 2
बॉल वर 3 काळे निशाण = 3
आणि 3 पंख्याचे पाते = 3
आता समीकरण सोडवावे.,
2 x 3 - 3 = 3 बरोबर उत्तर
काही अडचण असल्यास कमेन्ट करा . आता स्वप्नील सर टीम च्या इनस्टाग्राम वर आपल्या प्रश्नाचे लगेच समाधान मिळवा .
0 Comments