डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्ये अभ्यास करणार्या संपूर्ण विद्यार्थ्यानसाठी यूपीएससी ची तयारी साठी प्री फ्री आयएएस आणि नेट - सेट कोचिंग सेंटर , अधिक माहिती साठी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे :
शेवट अर्ज दिनांक - 23 आगस्त 2019 पर्यन्त
प्रवेश परीक्षा - 28 आगस्ट 2019
प्रश्न किवा इतर माहिती साठी कमेन्ट करावे
:: Swapnil Sir Online ::
स्वप्नील सर ऑनलाईन स्टडी सुविधांचा लाभ घेण्यासाठी official साईट वर नाव नोंदणी करणे अवश्यक आहे . आमच्या सेवा उपलब्ध होताच व्हाट्सएपच्या माध्यमातून पण आपण सुविधा तसेच बेसिक अपडेट्स मिळवू शकतात.
नोंदणी साठी - www.SwapnilSir.Online
0 Comments