1. सोमवार ते शनिवार पर्यंत भाजी विक्रेत्याची सरासरी विक्री 200 रु. त्याची मंगळावर टे रविवार पर्यंतची सरासरी विक्री 250 रु. आहे त्याची रविवार ची विक्री 500 रु. आहे तर सोमवारची विक्री किती?
300
200
400
250
● उत्तर - 200
2. संयुक्त संख्या ओळखा . 97, 93, 67, 41
97
93
67
41
97
93
67
41
● उत्तर - 93
3. A: B = 1: 3, B: C = 3: 2, तर C: A = किती?
1: 2
1: 3
2: 1
1: 4
1: 2
1: 3
2: 1
1: 4
● उत्तर - 2: 1
4. प्रथम 19 विषम संख्याची सरासरी किती?
9.5
20
19
10
9.5
20
19
10
● उत्तर - 19
5. शितल आपल्या मासीक पगाराच्या 10% रक्कम कपडयांवर खर्च करते. शिल्लक रक्कमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते तिचा पगार 6000 रु. आहे तर तिची बचत किती रुपये आहे?
4800
5000
4680
4860
4800
5000
4680
4860
● उत्तर - 4860
6.एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?
370
280
300
240
370
280
300
240
● उत्तर - 240
7. अल्का व टिना यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचा अनुपात 4: 7 आहे 5 वर्षानंतरच्या वयाचा अनुपात 5: 8 आहे तर अल्काचे वय किती?
30
32
40
45
30
32
40
45
● उत्तर - 45
8. यशजवळील 15000 रु. रक्कम 5% दराने किती वर्षात तिप्पट होईल?
20 वर्ष
30 वर्ष
40 वर्ष
50 वर्ष
20 वर्ष
30 वर्ष
40 वर्ष
50 वर्ष
● उत्तर - 40 वर्ष
9. 10 माणसे 5 तास काम करून 15 दिवसात संपवतात तेच काम मानसे 7 1/2 तास काम करून किती दिवसात संपवतील?
10
15
7
5
10.
10
15
7
5
10.
● उत्तर -5
10.नालीनीने एक साडी 30% नफ्याने विकली. जर तिने ती साठी 5% तोटयाने विकली असती तर तिला 140 रुपये कमी मिळाले असते तर त्या साडीची खरेदी किंमत किती?
147
182
420
400
147
182
420
400
● उत्तर - 400
0 Comments