राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरच्या काजोल गुरवला सुवर्ण.:two_hearts::cherry_blossom:
:point_down::point_down::point_down::point_down::point_down::point_down::point_down::point_down:
✍राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या काजोल गुरव हिने सुवर्णपदकाची कमाई केली. ही स्पर्धा पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार येथे पार पडली.
✍या स्पर्धेत काजोलने पश्चिम रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करत ५२ किलो वजनी गटात स्कॉट-१७५ किलो, बेंचप्रेस-९५किलो, डेडलिफ्ट१७५किलो असे एकूण ४४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. या राष्ट्रीय स्पर्धेत भारता अव्वल ठरली आहे.
✍गतवर्षी देखील तिने सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. काजोल गेले चार वर्षापासून पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत आहे.
✍ स्पर्धेची तयारी काजोलने राजापूरमधील शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या व्यायामशाळेत भाऊ आणि मार्गदर्शक आशियाई सुवर्णपदक विजेता प्रतीक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
✍गेली ६ वर्ष काजोल पॉवरलिफ्टिंगचा खेळ खेळत असून सुरुवातीची ३ वर्ष महाराष्ट्रासाठी आणि नंतर पश्चिम रेल्वेसाठी तिने आजवर अनेक पदकाची कमाई केली.

0 Comments