विडियो लेक्चर चालू करण्या आधी एक नजर अभ्यासक्रमवार.....
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ विशेष अभ्यासक्रम बद्दल माहिती संपूर्ण माहिती.
या आधी सांगितल्या प्रमाणे
अंकगणित - २५ गुण
बुद्धिमता चाचणी- २५ गुण
सामान्य ज्ञान -२५ गुण
मराठी व्याकरण - २५ गुण
_____________________
असे ४ महत्वपूर्ण विषयाचे टॉपिक आपल्याला माहिती आहे.
पण या मध्ये , म्हणजेच अंकगणित विषया मध्ये आपल्याला असे २५ गुणाचा काय अभ्यास करणे आहे आणि कसा आपण हा अभ्यास कसा करणार आहे हे जाणून घेऊ या.
_________________
सर्व प्रथम अंकगणित विषया बद्दल बोलू या...
___________
' बेरीज , वजाबाकी , गुणाकार भागाकार ' या मुदय्या वर बोलयासाठी काही नाही त्यामुळे या विषयाचा सराव करण्यासाठी आपण Swapnil Kankute फेसबूक ग्रुप जॉइन करू
शकता किवा आपण आपल्या इतर मित्रान सोबत चर्च्याकरून स्टडी करू शकता. बाकी मुद्यावर विडियो द्वारे आपल्याला सोप्या पद्धती शिकवल्या जातील.
_______________
फेसबूक ग्रुप मध्ये बुद्धीमापन चाचणी तसेच संपूर्ण बाकी विषयावर सराव प्रश्न टाकले जातील.
आणि एक महत्वाचे , अभ्यासक्रम सोपा आहे पण या वर्षी पासून लेखी पेपर पास झाला तरच, पुढील प्रक्रिया असेल त्यामुळे सोपे आहे म्हणून आळस आणि नवीन झालेल बदल लक्ष्यात घेऊन अभ्यास करावा.
अभ्यासक्रम लिंक आणि ग्रुप लिंक आपल्याला खाली Decription मध्ये दिली आहे, आणि अभ्यासक्रमा मध्ये काही अडचण वाटल्यास कमेन्ट करून विचारू शकता.
आणि हो, सामान्य ज्ञान विषयामध्ये - इतिहास , भूगोल, पंचयातराज... असे महत्वपूर्ण विषय सांगितले आहे ; पण २५ गुण सर्व विषय मिळून आहे. त्यामुळे २ तास तरी रोज अभ्यास करावा.
तर , उद्या पासून अभ्यास चालू करूया....
__________
आपला प्रतिसाद नक्की द्यावा! यामुळे सकारत्मक विचार निमार्ण होतील.!
अधिक माहिती साठी..
Swapnil Kankute: Digital Study Circle
_____________
' बेरीज , वजाबाकी , गुणाकार भागाकार ' या मुदय्या वर बोलयासाठी काही नाही त्यामुळे या विषयाचा सराव करण्यासाठी आपण Swapnil Kankute फेसबूक ग्रुप जॉइन करू शकता
http://bit.ly/Police_Bharti_Facebook-group2019
& http://bit.ly/Question-Answer-2019
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ नवीन सुधारित अभ्यासक्रम डाउनलोड करा.
http://bit.ly/Download_Police_Bharti-Syllabus2019
पोलिस भरती 2019 महत्वपूर्ण पुस्तके...
*दत्ता घोरपडे - पोलिस भरती-२०१९ ( मार्गदर्शका ) https://amzn.to/2Lmp69V घरपोच २६०/- रुपया मध्ये
*उमेश रूपनवर - पोलिस भरती २०१९ ( संपूर्ण मार्गदर्शका ) https://amzn.to/2ZNAmBs लिंक द्वारे ३५०/- तर दुकान किमत ४८०/-
*सेल्फ हेल्फ प्रकाशक -महाराष्ट्र संपूर्ण पोलिस भरती मार्गदर्शक https://amzn.to/2PFT9ij लिंक द्वारे विकत घेतले तर फक्त ५००/- आणि दुकान किमत फक्त ५२०/-
* महेश शिंदे पोलिस भरती २०१९ (वर्गीकृत प्रश्नसंच ) https://amzn.to/2Ll1Hps लिंक द्वारे विकत घेतले तर फक्त २९५/- आणि दुकान किमत फक्त ३५०/-
*भारती प्रकाशन - मेगा पोलिस भरती ( घटक वर्गीकृत विश्लेषक) https://amzn.to/2LhLt1r लिंक द्वारे विकत घेतले तर फक्त ३७४/- आणि दुकान किमत फक्त ५००/-
जिल्हा नुसार पोलिस भरती/शिपाई भरती २०१९ जाहिरात पीडीएफ मध्ये...
http://bit.ly/All-MH-Police_Bharti-2019_Advertisemnt
(महत्वपूर्ण सूचना /संपूर्ण जागा /डेमो-टेस्ट लिंक)
आमच्या द्वारे दिलेल्या जाणार्या अपडेट आणि स्पर्धा परीक्षाची माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरते आहे का ? असेल तर feedback व रेटिंग करून आम्हाला कळवा.
धन्यवाद ..!
http://bit.ly/Join_After_Feedback
0 Comments