#महाराष्ट्र #पोलिस #भरती #२०१९ साठी #ऑनलाइन #विडियो #शिकवणी चालू करावी का ?
अंकगणित = २५ गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी= २५ गुण
बुद्धिमता चाचणी = २५ गुण
मराठी व्याकरण = २५ गुण
___________________
एकूण गुण = १००
जर आपल्याला वाटत असेल चालू करावी तर कमेन्ट करून कळवा जे ने करून, जास्तीत जास्त टॉपिक शिकवले जातील.
0 Comments