स्पर्धा परीक्षा:भारताचे जनक / शिल्पकार

*👨🏻‍🏫 स्पर्धा परीक्षा:भारताचे जनक / शिल्पकार*

*Swapnil Sir | इतिहास नोट्स*

1⃣ आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय

2⃣ आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3⃣ भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4⃣ भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5⃣ भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6⃣ भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

7⃣ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8⃣ भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9⃣ भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

🔟 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

1⃣1⃣ आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

1⃣2⃣ स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

1⃣3⃣ भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

1⃣4⃣ भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

1⃣5⃣ भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

1⃣6⃣ भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

1⃣7⃣ भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा

🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4

✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now  http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Swapnil Kankute

Post a Comment

Previous Post Next Post