स्पर्धा परीक्षा नोट्स:पुराश्मयुग

*👨🏻‍🏫 स्पर्धा परीक्षा नोट्स:पुराश्मयुग*

*Swapnil Sir | स्पर्धा इतिहास नोट्स*

▪ आदिमानव आपली उपजीविका करण्याकरिता कंदमुळे आणि कच्चे मांस खात असे.

▪ जेव्हा त्यास नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे असे, कळल्यानंतर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली.

▪ ज्या काळात मानवाने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुरूवातीला हे हत्यारे ओबडधोबड होती.
▪ लांबवर दगड फेकण्याकरिता त्याने दगडाला आकार देण्यास सुरवात केली.

▪ दगडाला योग्य आकार देण्याकरिता त्याने दगडाला छिलके पडण्यास सुरुवात केली.

▪ या संकल्पनेमधून सुबक आकाराची हत्यारे आकारास आली

*📲 नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा 'Swapnil Sir' डिजिटल मॅगझीन* 👉🏻 http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Post a Comment

0 Comments

Close Menu