*👨🏻🏫 स्पर्धा परीक्षा नोट्स: मानवाची उत्क्रांती*
*Swapnil Sir | स्पर्धा इतिहास नोट्स*
▪ एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले.
▪ उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते.
▪ त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते.
▪ त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. त्यानंतरच्या काळातील मानवी विकासाचे होमो इरेक्टस आणि होमो सेपिअस असे 2 टप्पे मानले जातात.
▪ होमो सेपिअस म्हणजे बुद्धिमान मानव.
▪ मानवी मानवी विकासाच्या या टप्पात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. त्यानंतरच्या काळात त्याने दगडी हत्यारे घडविण्यास सुरुवात केली.
▪ हा काळ अश्मयुग म्हणून ओळखला जातो. या काळाचे पुराश्मयुग व नावाश्मयुग असे दोन काळ पडतात
*📲 नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा 'Swapnil Sir' डिजिटल मॅगझीन* 👉🏻 http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine
0 Comments