नक्की वाचा, Insurance चे महत्त्व
1. आपण मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी सोने खरेदी करू शकतो...पण विमा खरेदी करायला वेळ नाही.
2. आपण...एखादा विमा एजंट येताना पाहिला की, रस्ता बदलतो...पण त्याच्याकडून विम्या चे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत
3. आपल्या देशातील 130 कोटी जनतेतून 20 कोटी जनतेनेच विमा घेतला आहे.
4. आपल्या 10हजार च्या Mobile च्या सुरक्षितेसाठी आपण Screenguard घेऊ शकतो...पण आपल्या जीवनासाठी विमा नाही...जे की 10 करोड पेक्षा ही बहूमुल्य आहे...
5. आपण आपल्या मुलीचं लग्न एका अनोळखी व्यक्तीशी पण जास्त माहिती शिवाय ही करून देतो...पण एका ओळखीच्या माणसाकडून विम्या चे महत्व ही जाणून घेण्यास टाळाटाळ करतो...
6. आपण भगवद् गीता की कुराण श्रेष्ठ ह्याच्यातच अडून राहीलोत...पण सत्य तर मृत्यू आहे
7. आपण आपल्या 100 रू च्या चपले साठी 5 रू देऊन ती स्टँड मध्ये ठेऊ शकतो...पण आपल्या लाखमोलाच्या आयुष्यासाठी रोज 50 रू ह्या प्रमाणे विम्यात Invest नाही करू शकत...
आपल्या आयुष्याची किंमत चपले एवढी पण नाही का?
8. आपण भोंदू बाबांवर विश्वास ठेवतो...जे Magic दाखवतात...पण विमा एजंटवर विश्वास ठेवत नाहीत...जो Logic ने विम्याचे महत्व सांगतो...
9. आपण Govt कामगारांना आयुष्यभर पेन्शन मिळतो म्हणून हाय खात बसतो...पण स्वतः मात्र Pension Plan घेत नाही...
10. जगातील रोज 10 हजार लोक...आदल्या रात्री झोपतात ते सकाळचा सुर्य कायमचा पाहत नाहीत...झोपेतच निघून जातात... लक्षात असू द्या... Fire Engine च Alarm वाजवत येत... मृत्यु alarm वाजवत येत नाही...
11. आपण घर सतत उजळत राहण्यासाठी Invertor घेऊ शकतो...पण आपल्या कुटूंबाचा खरा दिवा आपण असतो... आपण स्वतः उजळत राहण्यासाठी विमा घेत नाही.... आपल्या नंतर आपल्या कुटूंबाच काय होईल ह्याचा जराही विचार करत नाही...एवढे मुर्ख कसे राहतो आपण...
13. तुम्हाला तुमच्या Debit Card, Credit Card चा Balance माहीत असतो...पण कधी विचार केलात... तुमच्या Life Card चे Balance किती आहे...
विचार करा नक्की

0 Comments