Correct Answer..

बरोबर उत्तर 21 आहे .


30 ÷ 3 = 10,
( म्हणजेच प्रती घोडा १० + १० + १० = ३०)

तसेच ,घोड्याची नाळ 2 + 2 = 4

म्हणून

10 + ( 2 + 2) + ( 2 + 2 ) =
 10 + 4 + 4 = 18

आता ,  ( 2 + 2 ) - (1 +1)=
          4 - 2 = 2

*शेवटच्या टप्प्यात एक बूट + घोडा × नाल = ?

- एका बुटाची किंमत = 1
- एक घोड्याची किंमत = 10
- एक नाळ किंमत = 2

त्यामुळे,

 1 + 10 × 2 =
या ठिकाणी कांचेभागूबेव पद्धत (BODMAS method) वापरून उत्तर 21 येत आहे.

स्पष्टीकरण:
1 + 10 × 2 =
1 + 20 =
= 21
👍

काही अडचण असल्यास कंमनेट मध्ये कळवा..

Post a Comment

0 Comments

Close Menu