फ्री बूक शेयरिंग बद्दल जाणून घ्या...
हॅलो फ्रेंड्स ,
हॅलो फ्रेंड्स ,
आमच्या मार्फत डिजिटल स्टडी सर्कल तसेच औरंगाबाद स्टडी सर्कल, एमपीएससी प्लानेट या प्रकारच्या उपक्रमा मार्फत अभ्यासासाठी एक नवीन योजना चालू करत आहे .
योजना चे नाव : फ्री बूक शेयरिंग
उद्धेश : आमच्या द्वारे आपल्याला अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षा आणि इतर बुक्स पुरवण्यात येतील. या द्वारे आपण स्टडी करू शकता.
मेंबरशिप चार्जेस: ४५ /- रूपय प्रती महिना तर ६ महिन्यासाठी ३००/- तर १२ महिन्यासाठी ५००/- असे असेल. ( चार्जेस फक्त मेंबरशिप चे असेल.. )
पॉइंट २ : १५ दिवस पूर्ण होताच, आपल्याला बूक परत करावे लागेल. जर आपल्याला अभ्यासासाठी अजून काही दिवस पुस्तक पाहिजे असेल तर आपल्याला आमच्या द्वारे री-न्यू करावे लागेल. काही करना वास्त आपण बुक्स परत करू शकला नाही तर आपल्याला दंड भरावा लागेल.
पॉइंट ३ : पुस्तकाची जपणीक आणि सेक्युर्टी म्हुणून आपल्याला कोणते ही एक ओळखपत्र आपल्याला आमच्या कडे जमा करावे लागेल.
पॉइंट ४: आमची ही सेवा सध्या , जिल्हा - तालुका : औरंगाबाद,महाराष्ट्र पूर्ती मर्यादित आहे. इतर जिल्हातील इछुक विध्यार्थ्यानी गूगल द्वारे संपर्क करावे ( गूगल सर्च ओपेन करून Swapnil Kankute सर्च करा आपल्या समोर मेसेज आणि वेबसाइट ऑप्शन दिसेल.मेसेज ऑप्शन द्वारे आपण संपर्क करू शकता. )
पॉइंट ५: आमच्या कडे असलेल्या पुस्तकाची यादी लवकरच मंजिल तक! ( @ManzilTk) इनस्टा आणि फेसबूक मार्फत पोस्ट केली जाईल. फेसबूक वापर करते असला तर, स्वप्नील कनकुटे फेसबूक पेज वर संपर्क करू शकता.
(*नियम आणि अटी लागू. )
आपल्याला असलेले प्रश्न - प्रॉब्लेम आपण कमेन्ट द्वारे विचारू शकतात.
0 Comments