"लढलास
तू आजवर,
मिळविलय बरच काही.
पण कर निर्धार अजूनही,
तुला इथं थांबायचं नाही."
जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाही तर,
सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेल.आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षा शिवाय काहीही मिळत नाही".
0 Comments