*👨🏻🏫 स्पर्धा परीक्षा:1909 चा कायदा*
*Swapnil Sir | इतिहास नोट्स*
▪ 1909 च्या कायदयास मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात.
▪ मोर्ले हे भारतमंत्री तर मिंटो हे व्हाईसरॉय होते.
▪ 1909 च्या कायद्याने लंडनमधील भारतमंत्र्यांच्या इंडिया कॉन्सिल मध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला.
1. के.जी. गुप्ता
2. सय्यद हुसेन बिलग्रामी
▪ 1909 च्या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासंदासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार रायपूरचे 'लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा' यांची नेमणूक करण्यात आली.
▪ 1909 च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले.
▪ गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली.
▪ केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 68 केली.
🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4
✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine
0 Comments