*👨🏻🏫 स्पर्धा परीक्षा:1935 चा कायदा*
*Swapnil Sir | इतिहास नोट्स*
▪ 1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.
▪ 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.
▪ 1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.
▪ संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.
▪ या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
▪ 1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
▪ भारतमंत्र्यांचे 'इंडिया कौन्सिल' रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.
▪ मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
▪ 1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.
▪ 1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.
▪ 1935 चा कायदा म्हणजे - संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.
🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4
✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine
0 Comments