स्पर्धा परीक्षा:1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे

*👨🏻‍🏫 स्पर्धा परीक्षा:1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे*

*Swapnil Sir | इतिहास नोट्स*

▪ संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायीत्वाचा अभाव.

▪ निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली.

▪ प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही.

▪ 1909 च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही.

🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4

✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now  http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Post a Comment

0 Comments

Close Menu