*👨🏻🏫 स्पर्धा परीक्षा: इतिहासाचा महत्व व अभ्यास*
*Swapnil Sir | स्पर्धा इतिहास नोट्स*
▪ सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला विशेष महत्व आहे. मानवाने निसर्गाशी लढत देत आणि प्रयत्न व प्रमाद पद्धतीचा वापर करून आजची प्रगती साधली आहे. कशाप्रकारे प्रगती साधली याची माहिती देणारा घटक म्हणजे इतिहास होय. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय.
▪ अशा शब्दात इतिहासाची व्याख्या केली जाते. इतिहासावरून भूतकाळात विकसित झालेल्या मानवी संस्कृतीची माहिती मिळते. इतिहासाचे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक असे तीन खंड पडतात.
▪ भूतकाळ घडलेल्या घटनेचा अभ्यास करून भविष्यकाळाकरिता नियोजन करणे, हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश असतो.
▪ पूर्वजांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळात प्रगती साधने हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू असतो.
🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4
✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine
0 Comments