स्पर्धा परीक्षा: इतिहासाची कालगणना

*👨🏻‍🏫 स्पर्धा परीक्षा: इतिहासाची कालगणना*

*Swapnil Sir | स्पर्धा इतिहास नोट्स*

▪ भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालानुक्रम ठरविण्याकरिता कालगणना करणे महत्वाचे असते. स्थूलमानाचे जगात कालगणना करण्याकरिता गॅगरिअन पंचागचा वापर केला जातो.

▪ स्थूलमानाचे येशू ख्रिस्ताचा जन्म हा गॉगरियन पंचागाचा पहिला दिवस मानला जातो.

▪ अरबी भाषेत येशू ख्रिस्ताला ईसा म्हणतात.

▪ ईसा या शब्दावरून ईसवी हा शब्द तयार झाला.

▪ आंतरराष्ट्रीय पातळीवर सोईचे व्हावे म्हणून ईसविला सन किंवा साल असे संबोधन करण्याची पद्धत जगभर रूढ झाली.

▪ ख्रिस्त जन्मापूर्वीच्या घटना ईसवी सन पूर्व या नावाने ओळखल्या जातात व नंतरच्या घटना ईसवी सन म्हणून सबोधल्या जातात.

🎲 *डेली करंट अफेयर्स अपडेट & एग्जाम हेल्प अभ आपके व्हाट्सअप्प पर , जॉइन करे ।* http://bit.ly/304cHy4

✨ _प्रमोटेड_
*स्वप्निल कनकुटे स्टडी अप्डेट्स,औरंगाबाद महाराष्ट्र*
📱 *Free Basic Updates*
Join Now  http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Post a Comment

0 Comments

Close Menu